Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्याला लहान मुलांना आवडेल असे चॉकलेट वॉफल बनवा.
चॉकलेट वॉफल बनवण्यासाठी चॉकलेट बिस्किट, मैदा, चीज, कंडेन्स्ड मिल्क, क्रीम, साखर, कोको पावडर, अंडी, बेकिंग पावडर, दूध, तेल आणि बटर इत्यादी साहित्य लागते.
चॉकलेट वॉफल बनवण्यासाठी बाऊलमध्ये मैदा , वितळलेले बटर, साखर, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि अंडी घालून मिक्स करा.
वॉफल मशीनला बटरने ग्रीस करून घ्या.
तयार मिश्रण वॉफल मशीनमध्ये टाकून छान भाजून घ्या.
तयार वॉफलवर चॉकलेट क्रश आणि चिप्सने गार्निश करा.
गरमागरम चॉकलेट वॉफलचा थंडगार आईस्क्रीमसोबत आस्वाद घ्या.