Multani Mitti Benifits: मुलतानी मातीने केस धुतल्यावर काय होते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांसंबंधीत समस्या

उन्हाळा सुरु होताच केसांसंबंधीत अनेक समस्या सुरु होतात.

Multani Mitti Benifit | Canva

निर्जीव

सुर्य किरणांमुळे केस निस्तेज आणि निर्जीव होतात.

Multani Mitti Benifit | Canva

मुलतानी मातीचा लेप

केस मुलायम होण्यासाठी अनेक महिला मुलतानी मातीचा लेप केसांना लावतात.

Multani Mitti Benifit | Canva

थंड स्कॅल्प

उन्हाळ्यात केसांना मुलतानी माती लावल्यास स्कॅल्पला थंडावा मिळतो.

Multani Mitti Benifit | Canva

चमकदार केस

केस मुलतानी मातीने धुतल्यावर केस मऊ आणि चमकदार होतात.

Multani Mitti Benifit | Canva

मुलतानी मातीचा पॅक

कोरड्या केसांपासून आराम मिळवण्यासाठी मुलतानी मातीचा पॅक लावा.

Multani Mitti Benifit | Canva

तेलकट स्कॅल्प

जर तुमची स्कॅल्प तेलकट असते तर तुमच्या केसांवर मुलतानी मातीचा लेप लावा.

Multani Mitti Benifit | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Multani Mitti Benifit | Canva

NEXT: केस गळतीच्या समस्यांवर फॉलो करा 'हे' रामबाण उपाय

Hairfall Tips | Yandex