Multani Mati Face Wash Tips: चेहरा धुण्यासाठी साबण वापरणं आजच सोडा! 'या' नैसर्गिक गोष्टीने येईल पार्लरसारखा ग्लो

Manasvi Choudhary

चेहरा धुण्याची सवय

सकाळी उठल्यानंतर चेहरा धुण्यासाठी आपण सर्वजण साबणचा वापर करतो. साबणाने चेहरा धुतल्यास चेहरा स्वच्छ होतो.

Face Wash Tips

घरगुती सोपे टिप्स

मात्र तुम्हाला माहितीये का? काही घरगुती नैसर्गिक गोष्टींचा वापर चेहरा धुण्यासाठी केला तर चेहरा उजाळण्यास देखील मदत होते.

Multani Mati Face Wash Tips

चेहरा स्वच्छ करण्याची पद्धत

रात्री झोपल्यानंतर चेहऱ्यावर धूळ, घाम आणि चिकट होण्याची समस्या निर्माण होते अशावेळी चेहऱ्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

Face Wash Tips

मुलतानी मातीचा असा करा वापर

चेहरा केवळ साबणाने न धुता तुम्ही चेहऱ्याला मुलतानी माती लावून चेहरा स्वच्छ करा. मुलतानी माती चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो आणते.

Multani Mati Face Wash Tips

चेहऱ्यावरील पिंपल्स, मुरूमे होतील कमी

मुलतानी मातीमध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात यामुळे त्वचेची जळजळ होत नाही. तसेच मुरूमे आणि पिंपल्स असल्यास चेहरा स्वच्छ होतो.

Multani Mati Face Wash Tips

मुलतानी माती आणि गुलाब पाणी

मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर लावा. हा फेस मास्क चेहरा स्वच्छ करण्यास मदत करेल.

Multani Mati Face Wash Tips | Pintrest

मुलतानी माती आणि दूध

मुलतानी मातीमध्ये तुम्ही दूध मिक्स करून सुद्धा चेहऱ्यावर लावू शकता. हा फेसपॅक लावल्यानंतर १० मिनिटाने चेहरा कोमट पाण्याने धुवा.

Multani Mati And Milk | yandex

कधी लावावा मुलतानी माती फेसपॅक

नियमितपणे मुलतानी माती लावून चेहरा स्वच्छ केल्याने उन्हांतली काळवंडलेली त्वचा देखील चमकण्यास मदत होते.

Multani Mitti Face Pack | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Hair Care Tips For Hair Dandruff: डोक्यात सतत कोंडा होतोय? तर या 5 चुका टाळा

येथे क्लिक करा...