Shreya Maskar
या वीकेंडला कुटुंबियांसह फिरण्याचा प्लान करताय? मग पुण्यातील मुळशी धरणाला आवर्जून भेट द्या.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मुळशी धरण पर्यटकांचे आकर्षण आहे.
मुळा नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे.
मुळशी धरणाचा वापर जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो.
या परिसरात पर्यटकांसाठी उत्तम रिसोर्ट आणि हॉटेल्सची व्यवस्था केली आहे.
हिरवागार निसर्ग आणि ओले रस्ते पावसात मुळशी धरणाचे सौंदर्य अजून खुलते.
मुळशी धरणाला वळसा घालणाऱ्या भव्य सह्याद्रीच्या डोंगरांचे अद्भूत रूप पाहायला मिळते.
हे धरण फोटोशूटसाठी उत्तम ठिकाण आहे.
आठवड्यातील दोन दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवा.