Shreya Maskar
पुणे जिल्ह्यातील मुळशी हे ठिकाण वन डे ट्रिपसाठी बेस्ट लोकेशन आहे.
मुळशी धरण पाहण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
मुळशीला तुम्हाला बाराही महिने आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळते.
मुळशी धरणाची उंची सुमारे ५०.६ मीटर आणि लांबी १०११ मीटर आहे.
तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करू शकता.
येथे कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत फिरण्याचा प्लान करू शकता.
मुळशीला तुम्हाला नैसर्गिक शांतता आणि स्वच्छ वातावरण पाहायला मिळते.
बोटिंग आणि कॅम्पिंगसाठी मुळशी धरण प्रसिद्ध आहे.