Shreya Maskar
पालघर-डहाणू बाजूला अनेक पिकनिक स्पॉट आहेत.
डहाणू बोर्डी समुद्रकिनारा हा स्वच्छ आणि शांत बीच आहे.
बोर्डी समुद्रकिनारा पालघरच्या डहाणू तालुक्यात आहे.
बोर्डी समुद्रकिनाऱ्याजवळ काळमांडवी धबधबा आहे.
डहाणू हे अरबी समुद्राच्या कोकण भागातील किनारपट्टीचे ठिकाण आहे.
बोर्डी समुद्रकिनाऱ्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
तुम्ही बोर्डीच्या बीचवर प्री वेडिंग शूट देखील करू शकता.
जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी बोर्डी समुद्रकिनारा बेस्ट आहे.