Shreya Maskar
कोकण हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
महाराष्ट्रातील आंजर्ले गावाला सुट्टीत आवर्जून भेट द्या.
आंजर्ले गावात 'अजरालयेश्वर' या नावाचे शिवमंदिर आहे.
आंजर्ले गावातील श्री कड्यावरचा गणपती मंदिराची जगभरात ख्याती आहे.
कोकणात गेल्यावर आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर आवर्जून फेरफटका मारा.
आंजर्ले गावात सण मोठ्या उत्सवात साजरे केले जातात.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले हे गाव आहे.
आंजर्ले हे एक छोटे बंदर आहे.