ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मूलांक आपल्या जीवनातील अनेक रहस्य आणि व्यक्तिमत्वाबद्दल सांगतात.
आज आम्ही तुम्हाला मूलांक ३ बद्दल आणि त्यांचे व्यक्तिमत्व कसे आहे याबद्दल सांगणार आहोत.
ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला होतो. त्यांचा मूलांक ३ असतो.
या लोकांची लव्ह लाइफ फारसी चांगली नसते आणि त्यांना अनेकदा त्यांच्या प्रियकरासोबत मतभेदांना सामोरे जावे लागते ज्यामुळे नाते तुटते.
या मूलांकचे लोक कितीही संकटात असले तरी कधीही हार मानत नाहीत.
मूलांक ३ असलेल्या लोकांच्या आयुष्यात खूप मोठी ध्येये असतात.ते त्यांच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या घेऊन पुढे जातात.
३ मूलांक असलेली मुले खूप स्वाभिमानी असतात आणि त्यांना कोणीही त्यांच्याबद्दल वाईट बोललेलं आवडत नाही.