Shreya Maskar
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.
मूलांक 1चा स्वामी ग्रह सूर्य आहे.
मूलांक 1चे लोक फार प्रामाणिक आणि बुद्धिमान असतात.
मूलांक 1 असणाऱ्या लोकांना नेहमीच चारचौघात मान-सन्मान मिळतो.
मूलांक 1चे लोक खूप अहंकारी आणि जिद्दी स्वभावाचे असतात.
मूलांक 1 च्या लोकांमध्ये खूप आत्मविश्वास असतो. त्यामुळे ते चांगले नेतृत्व करतात.
मूलांक 1 चे लोक रिलेशनशिप चांगले निभवतात .
मूलांक 1चे लोक राजकारणात फार सक्रिय असतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.