Shreya Maskar
मुक्तेश्वर हे अॅडव्हेंचरसाठी बेस्ट लोकेशन आहे.
मुक्तेश्वरला रॉक-क्लायम्बिंग, कॅम्पिंग, पॅराग्लायडिंग करता येते.
मुक्तेश्वर उत्तराखंड राज्यातील नैनीतालमध्ये आहे.
दिल्लीहून बसने तुम्ही कमी पैशात मुक्तेश्वरला जाऊ शकता.
मुक्तेश्वर येथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर हा मुक्तेश्वर फिरण्याचा बेस्ट काळ आहे.
तुम्ही दिवाळीची सुट्टी येथे मित्रमंडळींसोबत घालवू शकता.
मुक्तेश्वर हे फोटोशूटचे खास लोकेशन आहे.