Shreya Maskar
हिवाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला बहुतेकांना आवडते.
धुक्याच्या टेकड्यांचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव घ्यायचा असेल तर कुर्गला भेट द्या.
कुर्ग हे कर्नाटकातील बेस्ट हिल स्टेशन आहे.
कुर्ग येथील राजाची सीट हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
कुर्ग जिल्ह्यातील माडीकेरी येथे राजाची सीट हे ठिकाण आहे.
कॉफीच्या बागा कुर्गचे आकर्षण आहे.
हिवाळा कुर्ग हिल स्टेशनला भेट देण्याचा उत्तम वेळ आहे.
कुर्ग हे निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी बेस्ट ठिकाण आहे.