Shreya Maskar
आग्रा येथे भव्य ताजमहल आहे.
ताजमहल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
ताजमहलच्या चौथ्या मजल्यावरील खोल्यांमध्ये सीक्रेट दडलयं.
चौथ्या मजल्यावरील 22 खोल्या बंद आहेत.
महादेवाचं मंदिर
22 बंद खोल्यांमध्ये शिवलिंग, मूर्ती, शिलालेख असल्याचे सांगितले जाते.
ताजमहल वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
ताजमहल प्रेमाचे प्रतीक आहे.