Manasvi Choudhary
पैशांची सेव्हिंग ही आयुष्यात खूप महत्वाची असते.
कमी गुंतवणूकीत जास्त परतावा कसा मिळेल याचा प्रत्येकजण विचार करत असतो.
यासाठी पैसे कुठे गुंतवले पाहिजे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
बँकामध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होता. बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले व्याज मिळते.
कमी कालावधीसाठी तुम्ही लाडकी बहीणींचे पैशांची लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.
भविष्याची गुंतवणूक ही पोस्टात तुम्ही करू शकतात. यामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे दरमहिना उत्तमप्रकारे गुंतवू शकता.
प्रत्येक महिन्याला थोड्या रक्कमेसह पैसे जमा करणारा हा प्लान एक प्रकारे टर्म डिपॉझिट आहे. यामध्ये तुम्ही दरमहा येणारी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची गुंतवणूक करू शकता.