Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारने महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्त्यात प्रत्येकी १५०० रूपये जमा झाले आहेत.
अर्ज करताना चूक झाली किंवा कागदपत्रे चुकीची दिली तर योजनेसाठी आपण अपात्र ठरू शकतात.
मात्र या योजनेसाठी महिलांचे कागदपत्रे तपासली जाणार आहेत.
सरकारने लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल केला आहे.
अर्ज केलेल्या महिलेकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र असले पाहिजे.
आधार कार्डनंतर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र हे कागदपत्र असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज करताना महिलेकडे तिचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
माझी लाडकी बहिण योजनेसाठी महत्त्वाचे म्हणजे महिलेकडे उत्पन्नाचा दाखला असावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी महिलेचे बँकेत अकाऊंटवर असून त्या बँकेचे पासबूक असणे आवश्यक आहे.