Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता 'या' महिलांना मिळणार नाही

Shreya Maskar

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्रात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'लाडकी बहीण योजना' राबवली जात आहे.

Ladki Bahin Yojana | google

पैसे किती?

या योजना अंतर्गत लाडक्या बहि‍णींना दरमहिना १,५०० रुपये दिले जातात.

money | google

पैसे कधी येणार?

लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मकरसंक्रातीपर्यंत मिळणार असण्याची शक्यता आहे.

money benefits | google

निकष महत्त्वाचे

मात्र तुम्ही जर खालील दिलेल्या निकषांमध्ये येत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता येणार नाही.

Criteria | google

वार्षिक उत्पन्न

ज्या महिलांच्या घरी वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Annual income | google

सरकारी पेन्शन

सेवानिवृत्ती होऊन सरकारी पेन्शन येत असल्यास त्या घरातील महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही.

money | google

सरकारी नोकरी

तसेच अर्ज केलेल्या महिलेच्या घरी कोणताही सदस्य सरकारी नोकरी करणारा नसावा.

Government job | google

चारचाकी वाहन

महिलेच्या घरी एकही चारचाकी वाहन नसावे.

Four-wheeler car | google

दोन महिला

एका कुटुंबातील फक्त २ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.

Two women | google

NEXT : लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता नेमका कधी येणार, तारीख काय?

Ladki Bahin Yojana | google
येथे क्लिक करा...