Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची महिला प्रतिक्षा करत आहे.
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणूकीदरम्यान डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता थांबला आला नाही.
निकालानंतर खात्यात पैसे येणार असं सागितलं गेले होते. पण त्यानंतर शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार झाला तरी महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत.
अशातच लाडकी बहीणींच्या अर्जाच्या कागदपत्राची पडताळणी सुरू आहे.
डिसेंबरच्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अश्याप्रकारे लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मकरसंक्रातीनंतर येणार असण्याची शक्यता आहे.