Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेविषयी नवीन अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलाना प्रत्येकी १५०० रूपये मिळत आहेत.
ज्या महिला निकषात बसत आहेत. अश्यांना लाडकी बहीण योजनेची पुढील हप्ता मिळणार आहे.
ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाही अश्यांना लाडकी बहीण योजनेतून बाद केले आहे.
ज्याचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे या महिलांना लाडकी बहीणीचे पैसे येणार नाहीत.
मागील अनेक महिन्यांपासून लाडक्या बहिणीचे पैसे महिलांना शेवटच्या दोन आठवड्यामध्ये येत आहेत.
सध्या महिला जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जूनचा हप्ता शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.