Anant-Radhika Wedding: अंबानीची होणारी सून राधिका मर्चंट किती शिकलीये?

Manasvi Choudhary

अनंत- राधिका लग्न

मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार आहेत.

Anant-Radhika Wedding

जुलैमध्ये आहे लग्न

येत्या जुलैमध्ये अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा आहे.

Anant-Radhika Wedding | Instagram

प्रीवेडिंग कार्यक्रम

सध्या या दोघांच्या प्रीवेडिंग कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.

Anant-Radhika pre Wedding program

राधिका मर्चंट शिक्षण

अंबानीची सून होणाऱ्या राधिका मर्चंटचं शिक्षण किती आहे हे जाणून घेऊया.

Radhika Education

कॉन्वहेंट स्कूलमध्ये घेतलं शिक्षण

मुंबईत लहानाची मोठी झालेली राधिका कॉन्वहेंट स्कूलमध्ये शिकली.

Radhika Merchant | Instagram

मुंबई येथे घेतलं शिक्षण

मुंबईतील कॅथरॉल कॉन्वहेंट स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण केलं आहे.

Radhika School | Instagram

राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी

राधिकाने न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीतून राजकारण आणि अर्थशास्त्र पदवी मिळवली आहे.

Radhika Merchant | Instagram

भरतनाट्य कोर्स पूर्ण

राधिकाने प्रोफेशनल भरतनाट्य कोर्स पूर्ण केला आहे.

Radhika Dance | Instagram

NEXT: Marathi Actress: मराठमोळ्या या अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi Actress