Mughal: हत्ती, उंट ते गाढव.. मुघल युद्धाच्या मैदानात न्यायचे 'हे' प्राणी, कारण...

Saam Tv

युद्धाचा काळ

मुघल युद्धाच्या वेळेस अनेक प्राण्यांचा वापर करायचे.

MUGHAL | canva

युद्धात यश

मुघलांना युद्धात यश मिळण्यामागे अनेक प्राण्यांचा हातभार होता.

tiger | canva

पहिला प्राणी

जेव्हा पानिपतचे युद्ध झाले. तेव्हापासून हत्ती मुघलांच्या युद्धातला महत्वाचा प्राणी ठरला.

Elephants | google

हत्तीचे महत्व

हत्ती हा बलवान प्राणी आहे. ज्यामुळे शत्रूच्या किल्ल्याचा विनाश व्हायला हा प्राणी योग्य होता.

elephant | canva

दुसरा प्राणी

कमी वेळात लांबचा पल्ला गाठायचा असेल तर युद्धात घोड्यांचा वापर केला जायचा.

horse | canva

तिसरा प्राणी

युद्धामध्ये लागणारे सामान वाहून नेण्यासाठी मुघल उंटाचा वापर करायचे.

Mughal war animals | google

चौथा प्राणी

मुघल सैन्यात बारुद, शस्त्रे आणि इतर युद्ध साहित्य वाहून नेण्यासाठी बैलाचा वापर केला जायचा.

Mughal war animals | google

खेचर प्राणी

खेचर प्राणी डोंगराळ भागात युद्धासाठी वापरले जायचे.

donkey | canva

कुत्रे

मुघल काळात प्रशिक्षित कुत्र्यांचा वापर करून शत्रुंवर हल्ला केला जायचा.

Role of animals in Mughal military | yandex

NEXT: उन्हाळ्यात काकडी खाल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात?

Cucumber Benefits | google
येथे क्लिक करा