ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुघल हरममध्ये बादशहासोबत कोण राहणार हे ठरवण्याची प्रक्रिया विविध घटकांवर अवलंबून असे.
मुघल हरममध्ये स्त्रियांच्या तीन मुख्य श्रेणी होत्या. ज्यामध्ये पादशाह बेगम, उपपत्नी आणि दासी आणि सेविका.
पादशाह बेगम ही हरममधील सर्वात सर्वोच्च पदावरील महिला असे. ती सहसा सम्राटाची आई किंवा त्याची सर्वात ज्येष्ठ आणि प्रभावशाली पत्नी मानली जाते.
पादशाह बेगम ही हरममधील सर्वात सर्वोच्च पदावरील महिला असे. ती सहसा सम्राटाची आई किंवा त्याची सर्वात ज्येष्ठ आणि प्रभावशाली पत्नी मानली जाते.
मुघल हरममध्ये हजारो दासी आणि सेविका असायच्या. काहीवेळा बादशहा प्रत्येक पत्नीसोबत विशिष्ट दिवसांनुसार वेळ घालवायचे.
अनेकदा बादशहाची व्यक्तिगत आवड आणि मूड हा सर्वात महत्त्वाचा घटक होता. यामध्ये सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि विनोदबुद्धी हे महिलांचे पसंतीचे निकष असायचे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पत्नींसोबत वेळ घालवणं किंवा वंश पुढे नेण्यासाठी एखाद्या विशिष्ट पत्नीला महत्त्व देणं यावर देखील निवड केली जात असे.