Shruti Vilas Kadam
महेंद्रसिंग धोनी फक्त खेळाडू नसून, धोनी यांनी Dhoni Entertainment Pvt Ltd, “Seven” लाइफस्टाइल ब्रँड, Chennaiyin FC, Ranchi Rays इत्यादींमध्येही महत्त्वाची भूमिका मिळवली आहे.
संन्यास घेतल्यानंतरही धोनी दरवर्षी अंदाजे 50 कोटी कमावतो, ज्यात IPL, ब्रँड डील्स, सोशल मिडिया फी इत्यादींचा समावेश होतो.
कूलनेस आणि प्रामाणिकपणामुळे, धोनीची ब्रँड व्हॅल्यू अंदाजे 800–803 कोटी दरम्यान आहे आणि त्यांनी 70+ ब्रँड्सचे endorsement केले आहेत.
त्याच्या कलेक्शनमध्ये Ferrari 599 GTO, Jeep Grand Cherokee Trackhawk, Hummer H2, Rolls-Royce Silver Wraith, Kawasaki Ninja H2, Ducati 1098 अशा दमदार वाहनांचा समावेश आहे.
धोनींनी इलेक्ट्रिक वाहने (BluSmart), फिनटेक (Khatabook), ड्रोन (Garuda Aerospace) आणि इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय विस्तार झाला आहे.
त्यांच्या मालकीत Ranchi, Dehradun, Pune आणि Mumbai येथील लग्झरी प्रॉपर्टीज आहेत, ज्यामध्ये Ranchi लोकेशनमधील फार्महाऊसही समाविष्ट आहे.
धोनीची 2025 मधील एकूण संपत्ती सुमारे ₹1,000 कोटी (सुमारे $120 मिलियन) आहे, ज्यामध्ये IPL, ब्रँड अँडोर्समेंट्स, गुंतवणूक आणि अन्य स्रोतांचा समावेश आहे.