Yellow Colour Saree: श्रावणातल्या खास सणासुदींसाठी नेसा ही पिवळ्या रंगाची आकर्षक साडी

Shruti Vilas Kadam

पिवळी कांजीवरम सिल्क साडी


पारंपरिक आणि भव्य देखावा देणारी ही साडी सण-समारंभात खासदर्शनीय ठरते.

Yellow Colour Saree

पिवळी बनारसी साडी


झरी वर्क आणि सोनेरी बॉर्डर असलेली ही साडी विवाह किंवा पारंपरिक समारंभासाठी परिपूर्ण.

Yellow Colour Saree

मस्टर्ड यलो लिनेन साडी


ऑफिस किंवा डेली वेअरमध्ये स्टाइलिश आणि आरामदायक असा संयमित लूक देते.

Yellow Colour Saree

ब्राईट यलो साडी


झगमगत्या टेक्सचरमुळे ती हलक्याशा फंक्शनसाठी खास आकर्षण ठरते.

Yellow Colour Saree

लेमन यलो साडी


हलकी आणि फ्लोईंग फॅब्रिकमुळे ही साडी पार्टी किंवा कॅज्युअल वेअर साठी उत्तम पर्याय आहे.

Yellow Colour Saree

पिवळी कॉटन साडी ब्लॉक प्रिंटसह


उन्हाळ्यासाठी योग्य, सोबतच ट्रेंडी आणि इको-फ्रेंडली लूक देणारी साडी.

Yellow Colour Saree

हळदीसाठी खास पिवळी साडी


लग्नसमारंभातील हळदीसारख्या प्रसंगांसाठी हलकी, पण चमकदार पिवळी साडी आकर्षक ठरते.

Yellow Colour Saree

Shopping For Ladies: प्रत्येक महिलेने स्वतःसाठी खरेदी करायला हव्या 'या' महत्वाची गोष्ट

Shopping For Ladies
येथे क्लिक करा