Mrunmayee Deshpande: ए सुंदर मुली किती छान दिसतेस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मृण्मयी देशपांडे

मृण्मयी देशपांडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

मृण्मयी देशपांडेने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

लगीनसराई

मृण्मयी देशपांडेच्या घरी सध्या लगीनसराई आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

भावाचे लग्न

मृण्मयी आणि गौतमीच्या भावाचे लग्न आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

खास लूक

मृण्मयीने भावाच्या लग्नासाठी खास लूक केला आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

पैठणी

मृण्मयीने काळ्या रंगाची पैठणी नेसून त्यावर मराठमोळी साजश्रृंगार केला होता.

Mrunmayee Deshpande | Instagram

मृण्मयीचा मराठमोळा लूक

मृण्मयी या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Mrunmayee Deshpande | Instagram

Next: २०२४मध्ये 'या' सेलिब्रिटींनी जिंकली प्रेक्षकांची मनं, कोणत्या स्टारने टॉप केली IMDb लिस्ट

Actors | yandex, Google
येथे क्लिक करा