Marathi Actress: फोटोतील या चिमुकल्यांना ओळखलंत का? गाजवतायत मराठी चित्रपटसृष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मदर्स डे

१२ मे रोजी संपूर्ण जगभरात मदर्स डे साजरा करण्यात आला.

Mothers Day Bollywood Actress | Instagram

आईसोबतचे फोटो

मातृदिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

Mothers Day Bollywood Actress | Instagram

बालपणीचे फोटो

या फोटोंमध्ये अनेक अभिनेत्रींनी बालपणीचे फोटो शेअर केले आहेत.

Mrunmayee-Gauami | Instagram

मराठमोळी अभिनेत्री

असाच फोटो एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेदेखील शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Mrunmayee-Gauami | Instagram

अभिनेत्री कोण?

या फोटोतील अभिनेत्री कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

Mrunmayee-Gauami | Instagram

दोन अभिनेत्री

या फोटोतील एक नव्हे तर दोन अभिनेत्री आहेत.

Mrunmayee-Gauami | Instagram

मृण्मयी- गौतमी

मृण्मयी देशपांडे आणि बहिण गौतमीचे हे लहानपणीचे फोटो आहेत.

Mrunmayee-Gauami | Instagram

क्यूट बहिणींची जोडी

बालपणी या दोघीही खूपच क्यूट दिसत होतात. तसेच गौतमी आणि तिच्या आईमधील फरकदेखील अनेकांना ओळखता आला नाही.

Mrunmayee-Gauami | Instagram

गौतमी

गौतमी अगदी आपल्या आईसारखी दिसते, असे चाहत्यांनी म्हटले आहे.

Mrunmayee-Gauami | Instagram

मातृदिनानिमित्त शुभेच्छा

मातृदिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Mrunmayee-Gauami | Instagram

Next: कलरफुल पूजा सावंतचं साडीत खुललं सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

Pooja Sawant | Instagram