Pooja Sawant: कलरफुल पूजा सावंतचं साडीत खुललं सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पूजा सावंत

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Pooja Sawant | Instagram

नृत्यांगणा

पूजा सावंत अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणादेखील आहे.

Pooja Sawant | Instagram

क्षणभर विश्रांती

पूजा सावंतने २०१० साली 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटाद्वारे करिअरला सुरुवात केली.

Pooja Sawant | Instagram

लग्नगाठ

पूजा सावंतने २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सिद्धेश चव्हाण याच्याशी लग्नगाठ बांधली.

Pooja Sawant | Instagram

ऑस्ट्रेलिया

पूजा सध्या पतीसोबत ऑस्ट्रेलिया येथे राहत आहे.

Pooja Sawant | Instagram

चित्रपट

पूजाने आतापर्यंत लपाछपी, दगडी चाळ, सतरंगी रे अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Pooja Sawant | Instagram

फोटो

पूजाने नुकतेच नारंगी-गोल्डन रंगातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

मंगळसूत्राचे ब्रेसलेट

पूजाने या फोटोत मंगळसूत्राचे ब्रेसलेट बनवून ते आपल्या हातात परिधान केले आहे.

Pooja Sawant | Instagram

ट्रेंड

सध्या हातात मंगळसूत्राचे ब्रेसलेट घालण्याचा ट्रेंड सुरु आहे.

Pooja Sawant | Instagram

Next: मराठमोळ्या अभिनेत्रीचं गुलाबी सौंदर्य, साडीतल्या फोटोंनी केलाय कहर

Sonalee Kulkarni | Instagram