Sonalee Kulkarni: मराठमोळ्या अभिनेत्रीचं गुलाबी सौंदर्य, साडीतल्या फोटोंनी केलाय कहर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनाली कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मने जिंकत असते.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीचा जन्म

सोनालीचा जन्म १८ मे १९८८ रोजी पुण्यात झाला.

Sonalee Kulkarni Born | Instagram

सोनालीचे वडिल

सोनालीच्या वडिलांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे. ते डॉक्टर आहेत.

Sonalee Kulkarni Father | Instagram

पदवी

सोनालीने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारित विषयात पदवी प्राप्त केली आहे.

Sonalee Kulkarni Education | Instagram

बकुळा नामदेव घोटाळे

सोनालीने केदार शिंदे दिग्दर्शित 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Sonalee Kulkarni Movie | Instagram

अप्सरा

सोनालीला मराठी चित्रपटसृष्टीत 'अप्सरा' म्हणून ओळखले जाते.

Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडिया

सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Sonalee Kulkarni Social media | Instagram

फोटोशूट

सोनालीने नुकतेच पिंक कलरच्या साडीत फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni Photoshoot | Instagram

सोनालीचा सुंदर लूक

ऑक्साइड ज्वेलरी आणि साधा मेकअप असा लूक तिने केला आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sonalee Kulkarni Look | Instagram

Next: साई पल्लवी अभिनेत्री नसती तर काय असती?

Sai pallavi Birthday | Instagram