Mrunal Thakur: धुळ्याच्या सुंदरीचा सफरनामा! फोटोंवर खिळल्या नजरा

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur Photos: | Saamtv

लोकप्रिय अभिनेत्री

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Mrunal Thakur New Photos: | Saamtv

मालिका

कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

लोकप्रियता

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Mrunal Thakur: | Saamtv

धुळ्याची

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल महाराष्ट्रातील धुळ्याची आहे.

Mrunal Thakur New Photos:

सध्या अभिनेत्री परदेशात सुट्ट्यांची मजा घेत घेत आहे.

Mrunal Thakur New Photos:

सोशल मीडिया

या परदेश सफरीचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mrunal Thakur New Photos:

खास लूक

फोटोंमधील खास लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Mrunal Thakur New Photos:

नजरा खिळल्या

मृणालच्या या सिंपल लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Mrunal Thakur New Photos:

NEXT: सोज्वळ साज, सुंदर अदा; आदितीचा साडी लूक चर्चेत!

Aditi Rao Hydari Saree Look: | Saamtv
येथे क्लिक करा