Aditi Rao: सोज्वळ साज, सुंदर अदा; आदितीचा साडी लूक चर्चेत!

Gangappa Pujari

आदिती राव हैदरी.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील नाव म्हणजे आदिती राव हैदरी.

Aditi Rao Hydari Glamourous

चित्रपटांमध्ये काम

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Aditi Rao Hydari Beauty | Instagram/ @aditiraohydari

मनावर छाप

मात्र, तिच्या प्रत्येक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

Aditi Rao Hydari Beautiful

अभिनय

आदितीने २००४ मध्ये ‘श्रीनगरम’मध्ये पहिल्यांदा अभिनय केला होता.

Aditi Rao Hydari Beauty

तीन राष्ट्रीय पुरस्कार

या तमिळ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

Aditi Rao Hydari Beauty

‘दिल्ली ६’

ती २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल्ली ६’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Aditi Rao Hydari Beauty

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच आदिती सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते. सध्या तिच्या सुंदर लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Aditi Rao Hydari Beauty

NEXT: स्टाइल में रेहने का', संजनाचा बॉसी लूक

Sanjana Sanghi | Saamtv
येथे क्लिक करा