Sanjana Sanghi: स्टाइल में रेहने का', संजनाचा बॉसी लूक

Gangappa Pujari

सोशल मीडिया

बॉलिवूड अभिनेत्री संजना संघी तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

Sanjana Sanghi brooklyn vacation Photos: | Saamtv

एक खास ओळख

'दिल बेचारा' या पहिल्या चित्रपटातून संजना संघीने जगभरातील प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली.

Sanajana Sanghi | Saamtv

दाद नाही

यानंतरही संजना अनेक चित्रपटांमध्ये दिसली, पण तिच्या अभिनयाला फारशी दाद मिळाली नाही.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

बोल्ड आणि स्टायलिश

तरीही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात राहते. याचे खास कारण म्हणजे संजनाची बोल्ड आणि स्टायलिश स्टाइल.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

नवीन लूक

संजना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन लूक पाहायला मिळत आहेत.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

नवीन फोटोशूट

सध्या संजनाच्या नवीन फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

बॉसी अंदाज

नवीन पोस्टमध्ये संजनाचा बॉसी अंदाज पाहायला मिळत आहे.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

NEXT: 'होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा', सोनाली दिसणार नव्या भूमिकेत!

Sonalee Kulkarni | Saamtv
येथे क्लिक करा