Sonalee Kulkarni: 'होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा', सोनाली दिसणार नव्या भूमिकेत!

Gangappa Pujari

सोनाली कुलकर्णी

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णीचे नाव घेतले जाते.

Sonalee Kulkarni Trip

वेगळी ओळख

अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारत सोनालीने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sonalee Kulkarni cute photo | Instagram

टीव्ही शो

सोनाली मोठ्या पडद्याप्रमाणे टीव्हीवरही अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेत असते.

Sonalee Kulkarni Fashion

होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा

लवकरच सोनाली होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा या टॉक शोमध्ये दिसणार आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

अँकर

सोनाली कुलकर्णीकडे या कार्यक्रमाच्या अँकरची जबाबदारी देण्यात आली आहे.

Sonalee Kulkarni

राजकीय सेलिब्रेटी

कार्यक्रमामध्ये सिने जगतासह अनेक राजकीय सेलिब्रेटीही हजेरी लावणार आहेत.

Sonalee Kulkarni

खास फोटो

नुकतेच सोनालीने या चित्रपटाच्या सेटवरील खास फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni

सुंदर लूक

फोटोंमधील तिच्या सुंदर लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonalee Kulkarni

NEXT: श्वेताच्या सौंदर्याने पुन्हा वेड लावलं; लूक पाहून चाहते घायाळ

Shweta Tiwari Photos | Saamtv
येथे क्लिक करा