Mrunal Thakur: परी म्हणू की सुंदरा...

Siddhi Hande

मृणाल ठाकूर

मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती नेहमीच आपल्या सालस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Mrunal Thakur | Instagram

कुमकुम भाग्य

मृणालने छोट्या पडद्यावरुन अभिनयाला सुरुवात केली होती. तिची कुमकुम भाग्य ही मालिका खूप प्रसिद्ध झाली होती.

Mrunal Thakur | Instagram

बॉलिवूड

मृणाल ठाकूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीत काम केले आहे.

Mrunal Thakur | Instagram

फोटो

अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकतेच सोशल मीडियावर व्हाईल आणि ब्लू कलरच्या वन स्ट्रीप ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Mrunal Thakur | Instagram

डिझाइन

मृणाल ठाकूरच्या ड्रेसवर सुंदर फ्लॉवर डिझाइन आहे. तिचा ड्रेस प्रिन्सेससारखा आहे.

Mrunal Thakur | Instagram

ज्वेलरी

मृणाल ठाकूरने या ड्रेसवर छान गोल्डन कलरची ज्वेलरी घातली आहे. या ड्रेसवर ती सूट झाली आहे.

Mrunal Thakur | Instagram

पोझ

मृणाल ठाकूरने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. ती या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur | Instagram

सिंपल मेकअप लूक

मृणालला सिंपल अन् मिनिमल मेकअप लूक सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Mrunal Thakur | Instagram

Next: थंडीला टाटा बाय-बाय! स्वेटरसोबत 'अशी' स्टाइल करा साडी, तुमच्या ग्लॅमरस लूकवरून नजर हटणार नाही

Winter Saree Fashion | pinterest
येथे क्लिक करा