Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Siddhi Hande

मृणाल ठाकूर

मृणाल ठाकूरला मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mrunal Thakur | Instagram

करिअची सुरुवात

मृणालने हिंदी मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर साउथ इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Mrunal Thakur | Instagram

धूळ्याची लेक

मृणाल ठाकूर ही मराठी कुटुंबात जन्माला आली. ती मूळची धुळ्याची आहे.

Mrunal Thakur | Instagram

फोटो

मृणाल ही नेहमीच मराठमोळी संस्कृती जपताना दिसते. अनेकदा ती मराठमोळ्या साजश्रृंगारात फोटो शेअर करत असते.

Mrunal Thakur | Instagram

पैठणी

मृणालने हिरव्या रंगाच्या पैठणी साडीत फोटोशूट केले आहे. कुटुंबासोबत तिने फोटो काढले आहेत.

Mrunal Thakur | Instagram

ब्लाउज

मृणालने साडी नेसली आहे. त्यावर काठासारखा मॅचिंग लाल रंगाचा ब्लाउज घातला आहे.

Mrunal Thakur | Instagram

चोकर नेकलेस

या साडीवर तिने गळ्यात चोकर नेकलेस घातला आहे. कानात छान बुगड्या घातल्या आहे.

Mrunal Thakur | instagram

मृणालचे सौंदर्य

मृणालने कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ घातली आहे. यामुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

Mrunal Thakur | Instagram

Next: गुलाबी साडीवर कोणत्या रंगाचा कॉन्ट्रास्ट नेकलेस दिसेल शोभून?

Contrast Necklace Designs
येथे क्लिक करा