Manasvi Choudhary
मृणाल ठाकूरचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
नुकतंच मृणालने साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
जांभळ्या रंगाच्या साडीवर मृणालने स्लिव्हलेज ब्लाऊज परिधान केला आहे.
केसामध्ये गजरा मृणालने माळला आहे. ज्यामुळे तिचं सौंदर्य फारच उठून दिसत आहे.
या फोटोतील मृणालच्या अदा पाहून चाहते सौंदर्यावर फिदा झाले आहेत.
मृणालचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.