Manasvi Choudhary
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधून चर्चेत आलेली जोडी म्हणजे निक्की आणि अरबाज.
निक्की आणि अरबाजने बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांची मने जिंकली.
सोशल मीडियावर देखील ही जोडी कमालीची सक्रिय असते.
नुकतेच या दोघांनीही त्यांचे रोमॅन्टिक फोटो पोस्ट केले आहेत.
निक्की आणि अरबाज दोघांनीही स्टायलिश लूक केला आहे. जो सर्वांना आकर्षित करत आहे.
या फोटोतील दोघांच्या ग्लॅमरस अदा पाहून फॅन्सने लाईक्सचा वर्षाव केला आहे.
निक्की आणि अरबाजच्या रोमॅन्टिक फोटोवर लाईक्स आणि प्रतिक्रिया आल्या आहेत.