Manasvi Choudhary
कल्याणमध्ये फिरण्यासाठी पर्यटक भेट देतात.
अशाप्रकारे कल्याणमधील बेस्ट ठिकाणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.
कल्याण हे ऐतिहासिक काळापासूनचे एक प्रसिद्ध बंदर आहे.
कल्याण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील दुर्गाडी किल्ला आहे.
कल्याणमध्ये काळा तलाव हे प्रसिद्ध ठिकाण आहे. लहान मुलांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते.
कल्याणमध्ये श्री विष्णू मंदिर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. ही श्री विष्णू मूर्ती आकर्षक आहे.
कल्याण पश्चिमेकडे बिर्ला मंदिर आहे. येथे तुम्ही भेट देऊ शकता.