Mrunal Thakur : मृणालचा स्वॅगच निराळा

Ruchika Jadhav

हटके आणि भन्नाट फोटो

मृणालने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही हटके आणि भन्नाट फोटो शेअर केले आहेत.

Mrunal Thakur | Saam TV

ग्रिन आणि व्हाइट रंगाची ज्वेलरी

घागऱ्यावरील हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात ग्रिन आणि व्हाइट रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे.

Mrunal Thakur | Saam TV

ब्लॅक आउटफीट

ब्लॅक आउटफीटवरील हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने डोळ्यांना स्मोकी पर्पल आयमेकअप केला आहे.

Mrunal Thakur | Saam TV

पूजा मेरी जान

मृणाल लवकरच पूजा मेरी जान या चित्रपटात झळकणारे. सध्या चित्रपटाच्या शूटींगमध्ये ती व्यस्त आहे.

Mrunal Thakur | Saam TV

कल्की

कल्कीमध्ये तिने सुंदर अभिनय केला आहे. तिच्या अभिनयाचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

Mrunal Thakur | Saam TV

हॅलो नंदन

मृणालने सर्वात प्रथम हॅलो नंदनमध्ये काम केलं. यातून तिला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली.

Mrunal Thakur | Saam TV

हिंदी, तेलगू आणि मराठी

मृणालने हिंदी, तेलगू आणि मराठी या भाषांमध्ये आजवर काम केलं आहे.

Mrunal Thakur | Saam TV

Bhaje Waterfall : थेट फेसाळलेल्या पाण्यावर सूर्यकिरणे, भाजे धबधब्याला नक्की भेट द्या

Bhaje Waterfall | Saam TV