Mrunal Thakur: मृणाल ठाकूरची सोनेरी साडीतील रॉयल लूक; जाणून घ्या साडी स्टायलिंगचे सोप्या टिप्स

Shruti Vilas Kadam

आकर्षक गोल्डन साडी

मृणाल ठाकूरने हलक्या गोल्डन रंगाची सुंदर सिल्क साडी परिधान केली आहे. साडीवर जरी आणि सीक्विन वर्क असल्यामुळे ती राजेशाही आणि पारंपरिक दोन्ही दिसते.

Mrunal Thakur

गडद व्हायलेट ब्लाउज

साडीला मॅचिंग म्हणून मृणालने गडद व्हायलेट रंगाचा हेवी वर्क ब्लाउज घातला आहे. ब्लाउजवर मिरर आणि थ्रेड एम्ब्रॉयडरी असल्याने संपूर्ण लुकला ग्लॅमरस टच मिळतो.

Mrunal Thakur

ज्वेलरीतून क्लासिक लुक

तीने एमराल्ड ग्रीन कुंदन चोकर नेकलेस आणि मॅचिंग इयररिंग्स परिधान केले आहेत. या पारंपरिक दागिन्यांनी तिच्या साडी लुकला रॉयल आणि एलिगंट लुक दिला आहे.

Mrunal Thakur

मिनिमल मेकअप आणि ओपन हेअरस्टाईल

मृणालचा मेकअप हलका आणि नैसर्गिक ठेवण्यात आला आहे. न्यूड लिप्स, ड्यूई फिनिश बेस आणि स्ट्रेट ओपन हेअर यांनी तिचा चेहरा अधिक मोहक दिसतो.

Mrunal Thakur

सण-समारंभासाठी परिपूर्ण लुक

हा गोल्डन साडी लुक फेस्टिव सीझन आणि लग्न समारंभांसाठी अगदी योग्य आहे. पारंपरिकतेसोबत थोडी आधुनिक झलकही यात आहे

Mrunal Thakur

रॉयल आणि स्टायलिश अवतार

मृणालचा हा लुक एकदम राजेशाही भासतो. साडीचा सोनेरी रंग, ज्वेलरी आणि आत्मविश्वासपूर्ण पोझ यामुळे तिचा लुक रॉयल फॅशन गोल्स ठरतो.

Mrunal Thakur | instagram

पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संगम

या लुकमध्ये पारंपरिक साडीचा गाभा टिकवून आधुनिक सादरीकरण केले आहे. त्यामुळे हा लुक भारतीय संस्कृती आणि समकालीन फॅशनचा सुंदर मेळ साधतो.

Mrunal Thakur Photos

Lip Care: केमिकल नको, घरगुती सामग्रींनी घरीच बनवा लिप बाम; या थंडीत ड्राय ओठांपासून 3 दिवसात मिळेल सुटका

Lip Care
येथे क्लिक करा