Manasvi Choudhary
अनेक मराठमोळ्या अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. त्यापैंकी एक अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.
मृणालने तिच्या दमदार अभिनयाने सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सिनेसृष्टीसह मृणाल ठाकूर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्याविषयीच्या अपडेट ती आपल्या चाहत्यांना देत असते.
तुम्ही पाहू शकता मृणालने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर नवीन फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खुपच स्टायलिश लूक केला आहे.
या फोटोशूटमधील हटके लूकमुळे मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मृणालने हा वेस्टर्न लूक केला आहे. तिने डार्क ब्ल्यू कलरचा टू पीस परिधान केला आहे.
मृणालने केस मोकळे ठेवले आहेत. डोळ्यांना लायनर, ओठांना लिपस्टिक आणि मिनिमल मेकअप केला आहे. तिने गळ्यात ज्वेलरी परिधान केली आहे.
मृणालला फोटोशुटची प्रचंड आवड आहे. अनेक स्टायलिश पोजेसमध्ये तिने फोटोशूट क्लिक केलं आहे.
मृणालच्या फोटोंवर तिच्या फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.