Mrunal Thakur: चांद तू नभातला...मृणालचं सौंदर्य पाहून व्हाल फिदा

Siddhi Hande

मृणाल ठाकूर

मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपले नावलौकिक कमवत आहे.

Mrunal Thakur

चित्रपट

मृणाल ठाकूरने अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Mrunal Thakur

अभिनय

मृणाल ठाकूर नेहमीच आपल्या सोज्वळ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Mrunal Thakur

फोटो

मृणालने नुकतेच पिंक कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Mrunal Thakur

साडी

मृणाल ठाकूरने पिंक कलरची साडी नेसली आहे. त्यावर मल्टीकलर डिझाझन आहे.

Mrunal Thakur

नेकलेस

मृणालने या साडीवर मॅचिंग मोत्याचे आणि डायमंड नेकलेस आणि झुमके घातले आहेत.

Mrunal Thakur

सुंदर लूक

मृणाल या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Mrunal Thakur

मृणालचे काम

मृणाल ठाकूर ही मूळची धुळ्याची आहे. मराठी कुटुंबात जन्मलेल्या मृणालने इंडस्ट्रीत खूप मोठं नाव कमावले आहे.

Mrunal Thakur

Next: उन्हाळ्यात काळी त्वचा होईल पांढरीफटक, फक्त या ३ पद्धतीने लावा कच्चे दूध

Milk Benefits For Skin
येथे क्लिक करा