Milk Benefits For Skin: उन्हाळ्यात काळी त्वचा होईल पांढरीफटक, फक्त या ३ पद्धतीने लावा कच्चे दूध

Manasvi Choudhary

चेहऱ्याची काळजी

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा टॅन होण्याची समस्या अधिक होते यामुळे त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.

Summer Skin Care | Canva

घरगुती सोपा उपाय

तुमचाही चेहरा उन्हांमुळे काळा पडला असेल तर तुम्ही घरच्या घरी सोपा उपाय करू शकता.

Summer Skin Care | saam tv

कच्चे दूध

कच्चे दूध चेहऱ्यासाठी त्वचा क्लिनिसाठी वापरले जाते. चेहऱ्यावर दुध लावल्याने त्वचेचं सौंदर्य खुलते.

Milk | yandex

कच्चे दूध आणि हळद

कच्च्या दुधात चिमूटभर हळद किंवा मध मिसळून ते चेहऱ्याला लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते.

Milk | yandex

कच्चे दूध आणि बेसन

कच्च्या दुधात थोडे बेसन मिसळून चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात त्वचा नैसर्गिकरित्या उजळते.

Besan | GOOGLE

स्किनकेअर रूटीन करा फॉलो

नियमितपणे तुम्ही स्किनकेअर रूटीनमध्ये कच्चे दुध वापरणे महत्वाचे आहे. चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

Milk | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Summer Skin Care | Saam TV

NEXT: Bhagyashtree Mote Photos: तुझं सौंदर्य पाहून ओठातून शब्दच फुटेना...

Bhagyashtree Mote Photos
येथे क्लिक करा...