Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे भाग्यश्री मोटे.
भाग्यश्रीने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांनी मने जिंकली आहेत.
वेगवेगळे चित्रपट व मालिकांमधून तिने अभिनय सादर केला आहे.
भाग्यश्रीचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर ती चाहत्यांनी दैंनदिन आयुष्याविषयी अपडेट देते.
नुकतेच तिने काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटसाठी स्टायलिश लूक केला आहे.
वेस्टर्न वनशोल्डर गाऊनमध्ये तिने खास फोटोशूट क्लिक केलं आहे. फोटोतील तिचा ग्लॅमरच अंदाज पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
भाग्यश्रीने तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या फोटोंवर नेटकरी लाईक्स करत आहेत.