Siddhi Hande
मृणाल ठाकूर ही हिंदी चित्रपटसृष्टी आणि टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मृणालने आतापर्यंत मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.
मृणालने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले आहे.
मृणाल ही मूळच्या महाराष्ट्राची लेक आहे. तिचा जन्म धुळ्याचा आहे.
मृणाल ठाकूर ही मराठी कुटुंबात जन्माला आहे. मराठमोळ्या मृणालचे जगभरात चाहते आहे.
मृणाल नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
मृणालने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मृणालने छान साडी नेसली आहे. त्यावर डिझाइनर ब्लाउज घातला आहे.
मृणालने छान डायमंड इअररिंग्स घालून लूक केला आहे. मृणाल या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.