Sakshi Sunil Jadhav
मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियाचा चर्चेचा विषय ठरला.
कारण Son Of Sardaar 2मध्ये मृणाल ठाकूरने केलेल्या कामाची चर्चा होत आहे.
मृणाल ठाकूर 'कुमकुम भाग्य' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
बुलबूल हे तिच्या पात्राचे नाव होते. जे प्रत्येकाच्या आवडत्या पात्रांपैकी एक होते.
पुढे मृणाल ठाकूरने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.
मृणाल ठाकूरने टिव्ही इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमवण्यासाठी पदवी पूर्ण न करताच शिक्षण सोडले.
आज सास बहू या नाटकात काम करणारी ही अभिनेत्री दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंत राज्य करत आहे.
सध्या मृणाल ठाकूप अजय देवगणसोबत 'सन ऑफ सरदार 2'मध्ये दिसली आहे. मृणाल ठाकूरचा पहिला चित्रपट 'हॅलो नंदन' होता. पुढे ती 'लव्ह सोनिया' या चित्रपटात दिसली.
NEXT : प्रसिद्ध अभिनेत्रीची अचानक तब्येत बिघडली, थेट ICUमध्ये उपचार सुरु