Sakshi Sunil Jadhav
पाकिस्तानची सगळ्यात फेमस अभिनेत्री सबा कमरच्या प्रचंड चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये सुरु आहेत.
सध्या प्रसिद्ध होणाऱ्या चर्चांमध्ये अभिनेत्री सबा कमर आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचे समोर आले.
सबा कमर या अभिनेत्रीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सुद्धा डॉक्टरांनी सांगितले आहे.
सबा कमर या अभिनेत्रीची पोस्ट pakistanicinemaa या इंस्टाग्राम पेजने केली होती.
पोस्ट पाहताना असे दिसते की, ही पोस्ट सोशल मीडियावर स्वत: अभिनेत्रीने शेअर केली असावी.
पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणाली की, माझ्या सर्व चाहत्यांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल मी खूप आभारी आहे. मी आत्ता पूर्णपणे बरी होण्याच्या मार्गावर आहे.
व्हायरल होणाऱ्या चर्चेत असे समोर आले की, सबा कमर शुटींग दरम्यान बेशुद्ध अवस्थेत दिसली. डॉक्टरांच्या मते हे जास्त ताण आणि शरीर थकल्यामुळे झाले असावे. अशा चर्चा आहेत.
NEXT : सुशील कुमार शिंदेंचा नातू सारा अली खाननंतर 'या' अभिनेत्रीला करतोय डेट