Siddhi Hande
अभिनेत्री मृणाल ठाकूरने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मृणालने आतापर्यंत अनेक मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.
मृणाल ठाकूर ही मूळची धुळ्याची आहे.
मृणालचा जन्म मराठमोळ्या घरात झाला आहे.
मृणाल ठाकूरचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी झाला आहे.
मृणाल ठाकूर सध्या ३३ वर्षांची आहे.
मृणाल लवकरच सन ऑफ सरदार २ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मृणालचा सीता रामम आणि हाय नाना हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होतात. आजही अनेकजण हा चित्रपट बघतात.