Janhvi Kapoor Property: अबब! श्रीदेवीची लेक एका चित्रपटासाठी घेते 'इतके' मानधन

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

मनं जिंकली.

विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor Mr And Mrs Mahi movie: | Saamtv

मिस्टर अँड मिसेस माही

जान्हवी सध्या तिच्या मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Janhvi Kapoor | Instagram/ @janhvikapoor

२७ वय

जान्हवी कपूर अवघ्या २७ व्या वर्षी करोडो रुपयांची मालकीण आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

कोटींची मालकीण

समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, जान्हवी एकूण ८०- ८२ कोटींची मालकीण आहे.

Janhvi Kapoor | Saamtv

जाहिरातींमधून कमाई

तसेच जाहीरातींमधून ती ७० ते ८० कोटी रुपये कमावते.

Janhvi Kapoor Saree Look Photos: | Saamtv

१० कोटी

जान्हवी कपूर एका चित्रपटासाठी १० कोटी इतके मानधन घेते.

Janhvi Kapoor | Saamtv

३१ मे

जान्हवीचा नवा चित्रपट ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्ये ती राजकुमार रावसोबत झळकणार आहे.

Janhvi Kapoor | Instagram/ @janhvikapoor

NEXT: गुलाबी साडी अन् नखरेल अदा; पाहा फोटो

Lavani Dancer Gautami Patil Sar | Saamtv