खासदाराला वर्षाला मिळते मोफत ५० हजार युनिट वीज अन् रेल्वे प्रवास, वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

पगारात सुधारणा

सरकारने लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या वेतनात वाढ केली, ज्यामुळे त्यांच्या मासिक पगारात सुधारणा होईल.

पेन्शनमध्येही वाढ

खासदारांच्या पगाराबरोबरच इतर भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्येही वाढ करण्यात आली आहे, सरकारने घेतला निर्णय.

खासदारांना मोठा लाभ

१ एप्रिल २०२३ पासून लागू झालेल्या या पगारवाढीमुळे खासदारांना मोठा लाभ मिळणार आहे, अशी माहिती आहे.

पेन्शन

पूर्वी माजी खासदारांना २५,००० रुपये पेन्शन मिळत होती, ती आता ३१,००० रुपये महिना मिळणार आहे.

खासदार

पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा दिलेल्या माजी खासदारांना जास्तीची पेन्शन २,५०० रुपये होईल, पूर्वी ती २,००० रुपये होती.

मतदारसंघ भत्ता

मतदारसंघ भत्ता आणि कार्यालय अद्ययावत करण्यासाठी खासदारांना ७० हजार रुपये मिळतात, असे सरकारने जाहीर केले आहे.

कार्यालयीन भत्ता

संसदीय अधिवेशनादरम्यान, खासदारांना दरमहा ६० हजार रुपये कार्यालयीन भत्ता आणि २५०० रुपये दैनंदिन भत्ता मिळेल.

फोन आणि इंटरनेट

खासदारांना फोन आणि इंटरनेट वापरासाठी वार्षिक भत्ता देण्यात येईल तसेच दरवर्षी ५० हजार युनिट वीज मोफत, यामुळे त्यांचा कामकाज सुलभ होईल.

रेल्वे प्रवास

खासदारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वर्षातून ३४ वेळा मोफत विमान प्रवास आणि प्रथम श्रेणी रेल्वे प्रवास मिळतो.

NEXT: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं वय किती?

येथे क्लिक करा