Mozzarella Cheese Recipe: घरच्या घरी मॉझरेला चीज कसं बनवायचं?

Ruchika Jadhav

मॉझरेला चीज

मॉझरेला चीज पिझ्झा आणि बऱ्याच पदार्थांमध्ये वापरलं जातं.

Mozzarella cheese | Saam TV

घरच्या घरी ते कसं बनवायचं

मॉझरेला चीज चविला फार छान लागतं. त्यामुळे घरच्या घरी ते कसं बनवायचं हे जाणून घेऊ.

Homemade Mozzarella cheese Recipe | Saam TV

फूल फॅट मिल्क

मॉझरेला चीज बनवण्यासाठी फूल फॅट मिल्क घ्या.

Mozzarella cheese Recipe: Step 1 take full fat milk | Saam TV

व्हिनेगर

दूध तापवताना त्यात लिंबाचा सर किंवा व्हिनेगर टाका.

Mozzarella cheese Recipe: Step 2 add vinegar | Saam TV

फाटलेलं दूध

त्यानंतर दूध फाटते. फाटलेल्या दूधात खवा तयार होतो.

Mozzarella cheese Recipe Step 3 | Saam TV

कापडात बांधून ठेवा

फाटलेलं दूध एका कापडात बांधून ठेवा.

Mozzarella cheese Recipe Step 4 | Saam TV

हाताने चांगला मळून घ्या

फाटलेल्या दूधाचा चक्का हाताने चांगला मळून घ्या. त्यानंतर एका कापडात बांधून ठेवा.

Mozzarella cheese Recipe Step 5 | Saam TV

मॉझरेला चीज

तयार चीझ फ्रीजमध्ये ठेवा. या सिंपल टीप्सने तुम्ही मॉझरेला चीज बनवू शकता.

Mozzarella cheese Recipe Step 6 | Saam TV

Til Chikki: कुरकुरीत आणि गोड तिळाची चिक्की घरच्याघरी कशी बनवायची

Til Chikki | Saam TV
येथे क्लिक करा.