Til Chikki Recipe: कुरकुरीत आणि गोड तिळाची चिक्की घरच्याघरी कशी बनवायची

Ruchika Jadhav

मकर संक्रांत

मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वच जण तिळाचे पदार्थ खातात.

makar sankranti Special : Til Chikki recipe | Instagram

तिळ

तिळ गरम असल्याने थंडीच्या दिवसांत याचं जास्त सेवन केलं जातं.

Sesame Seed Chikki | Instagram

चिक्की रेसिपी

तिळाची चिक्की बनवण्यासाठी सिंपल रेसिपी आज जाणून घेऊ.

Sesame Seed | Instagram

तिळ भाजून घ्या

तिळाची चिक्की बनवताना सर्वात आधी तिळ भाजून घ्या.

Rosted Til | Instagram

गुळाचा पाक

भाजलेल्या तिळामध्ये गुळ मिक्स करा. यासाठी गुळाचा पाक बनवून घ्यावा.

Jaggery | Instagram

वेलची पूड

गुळाच्या पाकाच वेलची पूड टाका. त्याने चिक्कीला सुंदर सुगंद येईल.

Cardamom | Instagram

ड्रायफ्रूट्स

चिक्कीला आणखी चव यावी यासाठी त्यात तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.

Dry fruits | Instagram

मिश्रण एका प्लेटमध्ये

सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये टाकून त्याचे चिक्कीसारखे काप करा.

Til Chikki Recipe step by step | Saam TV

Laptop Full Form: लॅपटॉपचा फुलफॉर्म माहितीये का?

Laptop Full Form | Saam TV
येथे क्लिक करा.