Oral Cancer: सावधान! तोंड उघडताच 'या' खुणा दिसतायेत? असू शकतो कॅन्सरचा धोका, दुर्लक्ष केल्यास महागात पडेल

Manasvi Choudhary

तोंडाचा कर्करोग

तोंडाचा कर्करोग हा गंभीर आजार आहे. जो तोंडाच्या किंवा घशाच्या ऊतींमध्ये तयार होतो.

5 Oral Cancer Signs You Should Never Ignore

या भागांवर परिणाम

तोंडाच्या कर्करोगामध्ये जीभ, टॉन्सिल, हिरड्या आणि तोंडातील इतर विविध भागांवर परिणाम होतो.

5 Oral Cancer Signs You Should Never Ignore

कसा होतो तोंडाचा कर्करोग?

तोंडाचा कर्करोग हा साधारणपणे स्क्वैमस सेल्समध्ये सुरू होतो. हे सेल्स आपल्या ओठांच्या व तोंडाच्या आतल्या पातळ थरांमध्ये असतात.

5 Oral Cancer Signs You Should Never Ignore

तोंडाच्या आत जखमा होणे

तोंडाचा कर्करोग हा तोंडाच्या एका कोपऱ्यात सुरुवात होऊन संपूर्ण तोंडाच्या आतल्या भागाला आणि श्वासनलिकेपर्यंत हा कर्करोग पसरू शकतो.

5 Oral Cancer Signs You Should Never Ignore

जखमा किंवा फोड येणे

तोंडाच्या आतमध्ये जखमा किंवा फोड येणे हे बराच काळ बरे न होणे हे तोंडाच्या कर्करोगाचे मुख्य लक्षण आहे.

5 Oral Cancer Signs You Should Never Ignore | GOOGLE

पांढरे किंवा लाल ठिपके दिसणे

तोंडात कायमस्वरूपी सुन्नपणा जाणवणे, जीभ किंवा तोंडाच्या आतील भागावर पांढरे किंवा लाल ठिपके दिसणे हे तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण आहे.

5 Oral Cancer Signs You Should Never Ignore | google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips | Canva

NEXT:'Raja Shivaji' च नाही तर बॉलिवूडमधील 'या' चित्रपटांचे शुटिंग झालंय साताऱ्यात, पाहा ठिकाणाची यादी

येथे क्लिक करा...